*अपंग सेवा हीच ईश्वरसेवा*

जीवनधारा दिव्यांग( अपंग ) पुनर्वसन व विकास केंद्र , पांढरकवडा

जीवनधारा दिव्यांग ( अपंग ) पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा  आपले सहर्ष स्वागत करत आहे 

आमच्या विषयी :

जीवनधारा दिव्यांग ( अपंग ) पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा  हे शासन मान्यता प्राप्त स्वयंसेवी व लोककल्याणकारी संस्था जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा र. नं. महा /४८३/२०१० एफ १३९३०/य  द्वारा स्थापित विनाअनुदानित केंद्र आहे.  २०१३ साली २१ सप्टेंबर ला जीवनधारा दिव्यांग ( अपंग ) पुनर्वसन व विकास केंद्र विधिवत स्थापन करून महाराष्ट्रातील अपंग , विकलांग, दिव्यांग बंधू आणि भगिनी यांच्या सर्वांगीण विकास साधने त्यांना शासकीय - प्रशासकीय नियम कायदे योजना यांची माहिती देणे शिक्षण - प्रशिक्षण देणे स्वावलंबी बनविणे , व अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा  ही संस्था दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबना करिता कार्यरत असणारी पांढरकवडा तील नामवंत संस्था आहे. प्रत्येक दिव्यांग  आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हा संस्थेचा एकमेव उद्देश आहे. या साठी संस्था जीवनधारा बहुउद्देशीय संस्था दिव्यांग बंधू भगिनींना मोफत नोंदणी करून संस्थे अंतर्गत व शासकीय व धर्मादाय मदत करते. 
अधिक माहितीसाठी :
दान करा :

आमचे कार्य अविरत चालावे म्हणून आम्हाला आपल्या

सहकार्याची गरज आहे !

  • अन्न ( Food Material )
  • वस्त्र  ( Cloths Material )
  • निकामी वस्तू  ( Waste Material )
  • पैसा ( Money )
 
Get TAX Benefit Under Income Tax Exemption Act 12AA & 80G Also Of the Act 1961.
  • NGO Identification No./ PAN :  AABAJ2964N

                STATE BANK OF INDIA

  • BRANCH              :  PANDHARKAWADA
  • ACCOUNT NO.    :     32149506099
  • TYPE OF A/C      :     SAVING
  • IFSC CODE          :     SBIN0000445
  • MICR CODE        :     445002816
  • SWIFT CODE: SBININBB239
Make donations using Online Payments Gateway
 PayPal         PayUmoney       Maha e-pay        Paytm

संपर्क :


जीवनधारा दिव्यांग ( अपंग ) पुनर्वसन व विकास केंद्र , पांढरकवडा जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा     र. नं. महा /४८३/२०१० कार्यालय : जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, डॉ. बत्तलवार निवास मंगलमूर्ती लेआऊट  तह. केळापूर जि. यवतमाळ  - 445302 महाराष्ट्र  मोबा  : 8275297090


ई-मेल  :   divyangpunarvasan@gmail.com

Website: https://sites.google.com/view/divyangpunarvasan/home

आपल्या सुचना अभिप्राय द्या :

Reviews


विनम्र अभिवादन व आंतरराष्ट्रीय ब्रेल दिनाच्या हार्दिक शुभेछया ! लुई ब्रेल Louis-Braille दृष्टीहिनांसाठी "ब्रेल लिपी " तयार करणारा जन्म : ०४ जानेवारी १८०९ आज आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ ला झाला. हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक व शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या साहाय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसित केली.

सुचना / माहिती 


मोफत सौर ऊर्जा उपकरण निर्मिती व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित
न. प. व जीवनधारा बहुउद्देशीय संस्था पांढरकवडा द्वारा संचालित जीवनधारा दिव्यांग पुनर्वसन व विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १० जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८ स्थानिक भचत भवन येथे सकाळी १२ ते ४ वाजेपर्यंत वेळेत सौर ऊर्जा उपकरण निर्मिती व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून सदर प्रशिक्षण हे दिव्यांग , विकलांग, अपंग व्यक्ती, एन. जी. ओ .जीवनधारा संस्थेचे सभासद व नगर परिषद डे -एनयुएलएम स्थापित बचतगटातील महिला सभासदांकरिता निःशुल्क असेल तरी इच्छुक व्यक्तींनी दिनांक ९ जानेवारी २०१८ पर्यंत कार्यालयातील दिव्यांग कक्षात आधारकार्ड, ३ पासफोटो, देऊन आपला प्रवेश निश्चित करावा जास्तीत जास्त युवक, युवती, महिला बचत गटातील महिला यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवनधारा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. प्रितेश बत्तलवार यांनी केले आहे.

January- March 2018
  • संगणक / कॉम्पुटर प्रशिक्षण योजना
  •  टंकलेखन / टायपिंग प्रशिक्षण
  •  निर्मिती प्रशिक्षण
  •  उद्योग समृद्धी सहायता
  •  स्वावलंबन योजना
सुचना / मार्गदर्शन 
सभासद  नोंदणी फॉर्म

© Copyright divyangpunarvasan.org